Poetry
Hazaroon Mailanchya Chinhankit Seemavar
₹199.00
कवी विक्रांत यांची कविता ही मानवी जगण्यातील अंतर्विरोध तर दर्शवतेच पण सोबतच कवीच्या मनात चालणार्या विचारांना वाटही मोकळी करून देते. जे जे मानवीय आहे ते ते कोणतेच मला परके नाही. या विचारअंगाने कवीच्या कविता फुलत जातात. दलित भावजाणीवा, एका हळव्या प्रियकराची प्रेमगाथा, तसेच सखोल सामाजिक भान असणार्या मार्क्स आंबेडकरवादी कार्यकर्त्याचे आत्मचिंतन तुम्हांला या कवितेत नक्की सापडेल !
Reviews
There are no reviews yet.